येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील ओम सध्या सुट्ट्यावर आहे.. आणि त्यामुळे त्यानं थेट आई-बाबांना भेटायला जाण्याचा प्लॉन केला..तर अभिनेत्री गौतमी देशपांडेला देखील ऑफ डे मिळालायं, त्यामुळे तिला ही आपल्या लाडक्या बहिणीला भेटल्याशिवाय करमेनास झालंय...ओम अर्थात अभिनेता शाल्व किंजवडेकर मुळचा पुण्याचा आहे.. त्यामुळे घरापासून दूर मुंबईत मालिकेचं शुट तो करतो...पण कोरोनामुळे मालिकांच्या शुटींगवर देखील अनेक निर्बंध घालण्यात आल्यानं शॉर्ट पिरेडसाठी का होईना स्टार्संना शुटींगपासून सुट्टी मिळालीये.. शुट बंद असल्यानं स्मॉल स्क्रिनवरील हे कलाकार फॅमिली टाईम इन्जॉय करताना दिसतायेत..गौतमीची बहिण मृण्मयी नुकतीच पुण्यात शिफ्ट झालीये. तर शाल्वची फॅमिली देखील पुण्यातच असते..त्यामुळे गौतमीनं आपल्या बहिणीला म्हणजेच मृण्मयी देशपांडेला भेटण्याचा निर्णय घेतला..आणि ओमनं ही आपल्या हक्काच्या घरी जावून आपल्या आई-बाबांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करण्याचं ठरवलं..

#lokmatcnxfilmy #Shalvakinjawadekar #MrunmayeeDeshpande
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber